¡Sorpréndeme!

Marathi serials adapted from other language | गाजलेल्या मालिकांचे मराठी Remake

2022-06-27 10 Dailymotion

सिनेमांची कथा इतर भाषिक सिनेमांमधून घेतल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. पण सध्याच्या आपल्या लाडक्या मालिकाही इतर भाषिक मालिकांमधून घेतल्या जात आहेत. जाणून घेऊया अश्याच काही मालिकांविषयी. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale